Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/01/2022
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगांव(प्रतिनिधी)- श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल कुसुंबा खु जळगाव रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली असून शाळेच्या संचालिका प्रतिक्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर मुख्याध्यापिका तनुजा मोती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षिका नयना वानखेडे यांनी सावित्रीबाईची वेशभूषा करून सावित्रीबाई जीवन कथा सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई पर भाषण व्यक्त केले.

Team Satymev Jayate

Previous Post

सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Next Post

निंभोरा येथे अमृतसर दादर पठानकोट चा थांबा पूर्वरत करावा-विकास अवसरमोल (रेल्वे मंत्री रावसाहेब यांना निवेदन)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo