Monday, March 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

जळगाव, दि. 2 – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

            याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा सुचना व‍ विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कुळकायदा तहसीलदार शरद मंडलीक, सामान्य प्रशासन तहसीलदार माणिक आहेर, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, संजय गांधी योजना तहसीलदार श्री. दळवी, जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या अभियानात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहीद स्मारकामध्ये पिंपळाच्या रोपांची लागवड

Next Post

विधानसभा निवडणूकीसाठी मतदार संघनिहाय सर्वसाधारण निरीक्षक नियुक्त

Next Post

विधानसभा निवडणूकीसाठी मतदार संघनिहाय सर्वसाधारण निरीक्षक नियुक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d