Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वप्न साकार फाऊंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिटयूटच्या वतीने मेडिकल सह विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- स्वप्नसाकार फाऊंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिटयूटच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्ताने मेडिकल सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शीतल भोसले यांच्या हस्ते सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. डॉ. स्वाती सोनवणे यांनी महिला विशेष दिना निमित्ताने मार्गदर्शन केले. तसेच १०० परिचारिकांना  स्मुतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री. समर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, सरस्वती विद्या मंदिरच्या आदर्श शिक्षिका सुवर्णलता अडकमोल, नोबल इंग्लिश स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी,बुशरा फाऊंडेशनच्या बुशरा शेख, अभेद्य फाऊंडेशनच्या वैशाली झाल्टे, महिला पोलिस पळसकर यांचा श्रीशक्ती पुरस्काराने डॉ शीतल भोसले यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.स्वाती सोनवणे, डॉ नलिनी महाजन, रेमंडचे सुनील पाटील, स्वप्न साकार फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती काळे उपस्थित होते. राकेश कंडारे, गणेश जोशी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने NRC NPR बॉयकॉट

Next Post

भाऊंच्या उद्यानात १४ व १५ मार्च रोजी भरणार आर्ट मेला

Next Post
भाऊंच्या उद्यानात १४ व १५ मार्च रोजी भरणार आर्ट मेला

भाऊंच्या उद्यानात १४ व १५ मार्च रोजी भरणार आर्ट मेला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo