Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने NRC NPR बॉयकॉट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने NRC NPR बॉयकॉट व OBC ची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी तालुका स्तरीय रॅलीचे आयोजन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौक पासून सकाळी ११ वाजेला रॅलीला सुरूवात करण्यात आली. रॅली मध्ये SC, ST, OBC, मुस्लिम व सर्व बहुजन समाज बांधव सहभागी होते. देशातील मूलभूत समस्या बाजूला सारून देशात अराजकता पसरवणे तसेच जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा साळसूद डाव सरकार साधत असल्याची घणाघाती टीका यावेळी करण्यात आली. रॅलीत साधारण पाचशेच्या वर जनसमुदाय सहभागी होता. मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी गावातील विविध वृत्तपत्र प्रतिनिधी व पत्रकार बांधव देखील उपस्थित होते. रॅलीचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक प्रमोद सौंदडे यांनी केले. याप्रसंगी मुक्ती मोर्चाचे नितीन गाडे, शेख असगर शेख अकबर,अफसर खान, मनियार बिरादरी चे हकीम चौधरी, डी डी गवई, फिरोज खान, वाहाब खान, जलराम इंगळे, ह्या मान्यवरांनी उपस्थिती जनसमुदायास मार्गदर्शन केले. या वेळी कैलास पाटील, किशोर धायडे, नितीन तायडे, सिध्दार्थ भाऊ, राजू वानखेडे, सिध्दार्थ वाघ, पारास हिरोडे, अरुण जाधव, नितीन सावडे, निशांत झाल्टे, योगेश हिरोडे, नीलेश वानखडे, सुमीत हिरोडे, संगीता सोनवणे, मीरा बाई तायडे, पंचशीला बोदडे, निर्मला बाई सपकाडे, शेला चव्हाण, संगीता बोदडे, रेखा फुलपगारे, दमयती सोनवणे, शुशीला इंगळे, उज्वल इंगळे, कोमल तायडे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उद्या आॕर्गन डोनेथाॕनचे आयोजन;मॕरेथाॕन द्वारे तरुणाई देणार अवयव दानाचा संदेश

Next Post

स्वप्न साकार फाऊंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिटयूटच्या वतीने मेडिकल सह विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान

Next Post

स्वप्न साकार फाऊंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिटयूटच्या वतीने मेडिकल सह विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo