Saturday, June 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंटवर कार्यशाळेचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व ऑलिम्पिक अवरनेस कमिटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया मुव्हमेंट या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा आजपासून 2 ऑक्टोबर, 2021 पर्यंत सकाळी 11 ते 1 या दरम्यान Zoom ॲपव्दारे, यू ट्यूब लाइव्ह व फेसबुक लाइव्हव्दारे आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत मंगळवार, 28 सप्टेंबर, 2021 रोजी डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे (औरंगाबाद) या स्पोर्टस सायकालॉजी, 29 सप्टेंबर, 2021 रोजी सुयश बुरकूल (नाशिक) हे ट्रेनिंग ऑफ फिटनेस, 30 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. सचिन पाटील (बऱ्हाणपूर) हे योगा, एक ऑक्टोबर, 2021 रोजी डॉ. अनिल करवंदे (नागपूर) हे फिजिओथेरपी, 2 ऑक्टोबर, 2021 रोजी संजय मिसर, डॉ. अजयपाल उपाध्याय, राजेश जाधव, डॉ. एस. एच. बेलोरकर डीबेट ऑन स्पोर्टसमध्ये सहभागी होतील. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लिंक, मिटींग आयडी आणि पासवर्ड खालीलप्रमाणे आहेत.

Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/85418466888?pwd=MW1ubzFISHdGUnFZU2dvZkFNb25HQT09

Meeting ID: 854 1846 6888

Passcode: 123456

Team Satymev Jayate

Previous Post

नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी 19 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo