Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी 19 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी 19 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- विकासात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्याची योजना केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे यावर्षी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी युवा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप जिल्हा स्तरावर रुपये 25 हजार, राज्य स्तरावर रुपये 75 हजार, तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि पन्नास हजार व प्रमाणपत्र असे आहे. विविध विषयांवर कार्य करणाऱ्या आणि नेहरु युवा केंद्र, जळगावशी संलग्न असलेल्या युवा मंडळानी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्र, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर यांनी केले आहे.

अर्ज करण्याची मुदत 19 ऑक्टोबर, 2021 पर्यत असून अर्जाचा नमुना नेहरु युवा केंद्र, जळगाव जिल्हा कार्यालय (जयहिंद कॉलनी, द्रौपदीनगर, जळगाव) येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी https://nyks.nic.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Team Satymev Jayate

Previous Post

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंटवर कार्यशाळेचे आयोजन

Next Post
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंटवर कार्यशाळेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo