Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम; श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब जळगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम; श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब जळगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जळगाव(प्रतिनिधी)- येथील श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता दहावी बारावीच्या  गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दर्जी फाउंडेशनचे संचालक प्रा. गोपाल दर्जी तर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम. देवांग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनील पवार यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ विजय साखला यांनी केले. अध्यक्षीयभाषणात प्रा गोपाल दर्जी यांनी विदयार्थ्यांनी शिक्षणासोबतच प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.डी.एम. देवांग यांनी जीनगर युथ क्लब च्या कार्याचे मनोगतात कौतुक केले. मार्च २०२० च्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना जीनगर युथ क्लब तर्फे पाचशे रुपये व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. यात बारावी मध्ये प्रथम क्रमांक कुणाल योगेश सोनग्रा १२वी कॉमर्स, द्वितीय क्रमांक नेहा विजय राठोड १२वी कॉमर्स, तृतीय क्रमांक साहिल दिलीप साखला १२वी कॉमर्स, इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक दिव्या गोपाळ आसेरी ९१.२०% गुण, द्वितीय क्रमांक पार्थ अजय साखला ९१% गुण, तृतीय क्रमांक -राशी राजेंद्र परिहार ९०.२०% गुण यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी  स्व.देवीचंदजी डाबी पुणे आणि  स्व. मिश्रीबाई डाबी पुणे यांचे स्मरणार्थ प्रत्येकी एक हजार रुपये पुरस्कार इयत्ता दहावीच्या विद्यर्थ्यांना मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.  कार्यक्रमाला प्रा. कल्पक साखला, विजय राठोड, योगेश सोनग्रा, गोपाळ आसेरी, विजय साखला, दुर्गा परिहार, सुनीता आसेरी आदींची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

श्री स्वामी समर्थ विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

Next Post
श्री स्वामी समर्थ विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

श्री स्वामी समर्थ विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d