Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने शिवार  जळगाव येथे ७४ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी कोरोना संकटकाळात आरोग्य क्षेत्रात आपल्या जीवाची पर्वा न करता जनसमुदायास सेवा देऊन कोरोना योद्धाचे कार्य करणारे डॉ.सुनील चौधरी यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक रवींद्र पाटील, मुख्यध्यापिका हर्षाली पाटील, वैशाली शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम; श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब जळगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post
सरस्वती विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सरस्वती विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo