Sunday, May 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हम साथ-साथ है;कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाचोरा-भडगाव मतदार संघात नारा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा/भडगाव – (प्रमोद सोनवणे) – राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची आघाडी झालेली असतांनाच पाचोरा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहभागी होतांना दिसत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष ऍड.संदीप पाटील यांच्या आदेशाने काँग्रेस पक्ष माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.

यासंदर्भात नुकतीच पाचोरा-भडगाव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत बैठक संपन्न झाली. काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपा शिवसेना यांचे विरोधात लढायचे असल्यास आपल्यातील किरकोळ मतभेद बाजूला सारून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारासाठी एकदिलाने काम करण्याचा निश्चय करण्यात आला. याप्रसंगी उमेदवार दिलीप वाघ यांचे सह राष्ट्टवादी काँग्रेसचे रणजीत पाटील,प्रकाश भोसले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, शहराध्यक्ष ऍड अमजद पठाण, नंदकुमार सोनार, सरचिटणीस प्रताप पाटील, शेख इस्माईल शेख फकिरा, प्रा.शिवाजी पाटील, डीगंबर पाटील,राजेंद्र महाजन, विठ्ठल गुंजाळ, दिनकर पाटील, किरण पाटील, लक्ष्मण पाटील, शरीफ खाटीक,नंदकुमार मुळे, ऍड.मनीषा पवार, कुसुम पाटील, क्रांती पाटील, संगीता पाटील, आदिल पठाण, किशोर गरुड, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदारांनी ठाणलय मनोमनी;मुक्ताईनगरची आमदार रोहिणी खडसे

Next Post

भडगांव मध्ये राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली काढुन “शक्तीप्रदर्शन”

Next Post
भडगांव मध्ये राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली काढुन “शक्तीप्रदर्शन”

भडगांव मध्ये राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली काढुन "शक्तीप्रदर्शन"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo