Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव मध्ये राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली काढुन “शक्तीप्रदर्शन”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भडगांव मध्ये राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली काढुन “शक्तीप्रदर्शन”

भडगांव-(प्रमोद सोनवणे) – आज दि. १४/१०/२०१९ रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, पी आर पी (कवाडे गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरातील टोणगांव या भागात शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले,मा. सुरजदादा वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली, रॅलीत विविध ठिकाणी मान्यवरांचे औक्षण करून मा.दिलीप भाऊंच्या विजयासाठी आशीर्वाद घेतला,या रँलीत सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला मोठ्या उत्साहात घरो घरी प्रचार रँली चे स्वागत केले, जेष्ट मंडळीनी विजयीभव आशिर्वाद दिलेत व आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वाषन देत होते नात प्रगतिच, अखंड विश्वासाच बस्सं आता फक्त दिलीप भाऊच असे प्रचार करतानां युवक मंडळीच्या मुखातुन सुर उमटत होते, या रँलीत नगरसेवक सर्वश्री डॉ विजयकुमार देशमुख,डी डी पाटील सर, भिकनूर पठाण, इसाक मलिक,व्ही एस पाटील,बी वाय पाटील,डॉ जे डी शेख, रवीन्द्र महाजन, शशिभाऊ चंदिले,स्वदेश पाटील, अतुल देसले,कुणाल पाटील,अनिल टेकडे, योगेश महाजन, विवेक पवार, मोहसीन भाई,संदीप मनोरे,हेमंत पाटील,दस्तगिर भाई,राजुभाऊ पाटील, संजय पाटील, वीरेंद्र पाटील, विशाल पाटील, चेतन पाटील तसेच समस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हम साथ-साथ है;कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाचोरा-भडगाव मतदार संघात नारा

Next Post

जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार जितेंद्र उर्फ रवी देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीने केले पुरस्कृत

Next Post

जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार जितेंद्र उर्फ रवी देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीने केले पुरस्कृत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo