Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचोरा तहसिलदारांना निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचोरा तहसिलदारांना निवेदन

पाचोरा(प्रतिनिधी)- पैगंबर मोहम्मद (स.) बिल, मुस्लिम आरक्षण व न्यायालयाने मान्यता दिलेले, ५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे ते बिल येणार्‍या अधिवेशनात मंजुर करून तात्काळ तो कायदा लागु करावा तसेच संत विचारांच्या प्रसार प्रचार करणार्‍या ह. भ. प. किर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.

वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवुन त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा. सारथी, बार्टी, महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजीतील विद्यार्थासाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.

अश्या मागण्यांचे निवेदन पाचोरा तहसिलदार यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांन तर्फे देण्यात आले. निवेदन देत वेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विशाल बागुल, सुनिल कदम, फारूक खाटीक, ईम्रान खान, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

डॉ.अजितजी गोपछडे यांच्या वादिवसानिमित्त यावल येथे फळ वाटप

Next Post

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भडगांव नायब तहसिलदारांना निवेदन

Next Post
विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भडगांव नायब तहसिलदारांना निवेदन

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भडगांव नायब तहसिलदारांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo