Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारनेच घ्यावा-महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) ची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारनेच घ्यावा-महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) ची मागणी

यूजीसीच्या परीक्षे बाबतच्या मार्गदर्शन सुचनेमधे कुठेही नमूद नाही आहे कि अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजे याउलट यूजीसीने संपूर्ण स्वायत्तता विद्यापीठांना दिलेली आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर का कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळता येत नसेल तर मार्गदर्शक सूचनेतील परिच्छेद क्रमांक.5 प्रमाणे विद्यार्थ्यांना सरासरी गुण प्रदान करण्यात यावे. मग श्री.उदय सामंत यांनी हे पत्र यूजीसीला कशासाठी पाठविले याची कल्पना करता येत नाही. शिक्षण हे राज्याच्या अखत्यारीत येते मग राज्याने यावर स्वतः निर्णय घेतला पाहिजे असे मासु ने म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव

Next Post
वरणगाव येथे आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

उस्मानाबाद जिल्ह्यात ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo