Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अकृषिक कर आकारणीबाबत नवीन समिती स्थापन करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई, दि.23 : अकृषिक कर हा जमिनीवरील मूलभूत कर असून तो राज्याचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. अकृषिक  कराची आकारणी ही कायदा व नियमातील तरतुदीनुसार करण्यात आलेली आहे. परंतु याबाबत काही तक्रारी प्राप्त होत असल्याने पुन्हा नवीन समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री बोलत होते.

दि.5 फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासनाच्या आदेशानुसार करण्यात येणाऱ्या अकृषिक कराच्या वसुलीच्या कार्यवाहीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत पुन्हा नव्याने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असेही श्री.थोरात यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंबाजोगाई योगेश्वरी देवस्थानाच्या जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९’ चा निकाल जाहीर

Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९’ चा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९’ चा निकाल जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo