Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय मराठा महासंघाचं गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय मराठा महासंघाचं गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा !

जळगाव – (प्रतिनिधी) – ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात हा पाठिंबा देण्यात आला आहे.

महासंघाचा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सामाजिक एकता आणि विकासाचे उद्दिष्ट ठेवून, गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. महासंघाने आपल्या सदस्यांना, मतदारसंघातील सर्व मराठा बांधवांना, तसेच समाजातील इतर घटकांनाही गुलाबराव पाटील यांच्या बाजूने समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.गुलाबराव पाटील हे आपल्या भागातील जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे खानदेश मुलुख मैदान तोफ माहितीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉक्टर बीबी भोसले जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील व सदस्य उपस्थित होते. युवा नेतृत्व तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून ऋण व्यक्त केले आहे.

यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी .बी. भोसले, जिल्हाउपाध्यक्ष विश्वास पाटील, जितेंद्र पाटील, किशोर राघो पाटील, दोनगाव सरपंच भागवत पाटील, नाटेश्र्वर पवार, अमोल पाटील, यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ. राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

Next Post

जलसंपन्न केली भादली – कडगाव – निमगाव परिसराची शिवारं ;शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी – गुलाबराव पाटील

Next Post
जलसंपन्न केली भादली – कडगाव – निमगाव परिसराची शिवारं ;शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी – गुलाबराव पाटील

जलसंपन्न केली भादली - कडगाव - निमगाव परिसराची शिवारं ;शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी - गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo