Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय सेनेच्या पर्यावरण साधन सुविधा व आस्थापना कोकण विभाग अध्यक्ष पदी विशाल महाडिक यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय सेनेच्या पर्यावरण साधन सुविधा व आस्थापना कोकण विभाग अध्यक्ष पदी विशाल महाडिक यांची निवड

मुंबई – दिनांक २३ जुलै २०१९ रोजी अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख माजी आमदार सन्मानीय आदरणीय माननीय श्री अरुणभाई गवळी(डॅडी) ह्यांच्या नेतृत्वाखाली तसेच अखिल भारतीय सेना राष्ट्रीय सरचिटणीस आईसाहेब आधारस्तंभ सौ आशाताई गवळी(मम्मी) ह्यांच्या हस्ते नवीमुंबई येथील विशाल महाडिक ह्यांची अखिल भारतीय सेना (पर्यावरण साधन सुविधा व आस्थापना) ह्या कोकण विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सर्व मित्र परिवाराकडुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाज कल्याण विभागातील तीन अधिकाऱ्यांनी शासनाची केली फसवणूक-माहिती अधिकारात उघड

Next Post

जनता मोठी की जनसेवक

Next Post
जनता मोठी की जनसेवक

जनता मोठी की जनसेवक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo