Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे शाखा उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे शाखा उद्घाटन

यवतमाळ – जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आज सफाई कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना या शाखेच्या उद्घाटन संघटनेचे संस्थापक राज्यध्यक्ष नागेज कंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यांचा अध्यक्षतेखाली सर्व सफाई कामगारांची चर्चा बैठक घेऊन त्याचा समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत अमरावती जिल्हाध्यक्ष रवींद्र उसरे, विदर्भ प्रमुख प्रशांत नकवाल, मिडिया प्रसिद्ध प्रमुख युवराज खोकरे, यवतमाळ जिल्हाउपाध्यक्ष संतोष पवार आदी मान्यवरांसह शेकडो सफाई कर्मचारी उपस्थित होते
कंत्राटी सफाई कामगारांची होणारी आर्थिक पिळवणूक व त्यांच्या समस्या याविषयी अनेक कामगारांनी आपली व्यथा मांडली,यावर कायदेशीर माहीती व शासनाच्या योजना राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांनी दिली.
बैठकीनंतर राज्याध्यक्ष कंडारे यांनी शिष्टमंडळासह मुख्याधिकारी श्री डॉ प्रशांत जाधव यांची भेट घेऊन त्यांना कंत्राटी सफाई कामगारांच्या समस्या यांची जाणीव करून दिली. व होणाऱ्या पिळवणुकीचा पासून त्यांची मुक्तता करावी अशी सूचना केल्या. यावर मुख्याधिकारी जाधव यांनी लवकरच एका बैठकीचे आयोजन करून सदर सर्व समस्या सोडवण्याची हमी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माहीती अधिकार पुन्हा चर्चेत; जयराम यांच्यासमोर सरकारची ‘बोलती बंद’!

Next Post

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी

Next Post

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo