Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखेर आयुध निर्मानी वरणगाव आणि मुस्लिम समाज कब्रिस्तान कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारणीस सुरुवात..!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अखेर आयुध निर्मानी वरणगाव आणि मुस्लिम समाज कब्रिस्तान कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारणीस सुरुवात..!

राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठपुराव्याला यश

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व सत्यमेव जयते न्युज चॅनल च्या व्हाट्सअप समुहात समाविष्ट व्हा ????

https://chat.whatsapp.com/FC0qkIaOGoHHO8KOoWnRZY

प्रतिनिधी – वरणगाव येथून जाणाऱ्या महामार्ग चौपदरी करणाचे काम सुरू असतानाच वरणगाव येथे असलेल्या आयुध निर्मानी कडे जाणारा रस्ता तसेच मुस्लिम समाज कब्रिस्तान कडे जाणाऱ्या रस्त्यावरून महामार्ग जाणार होता त्या मुळे आयुध निर्मानी कर्मचारी तसेच मुस्लिम समाज कब्रस्तान कडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची तसेच मुस्लिम समाजात कोणाचे निधन झाल्या नंतर अंत्तयात्रेची गर्दीची ये जा सुरू असते व भविष्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नकरता येत नाही हे लक्षात येताच सर्वात प्रथम वरणगाव पालिका गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी सर्व नगरसेवकांन सह जिल्हाधिकारी कार्यालय गाठत संबंधित बाब त्यांच्या लक्षात आणून दिली तसेच आमदार संजय सावकारे व आयुध निर्मानी चे महाप्रबंधक यांना सुद्धा पाहणीसाठी बोलवून या रस्त्यावर पुलाचे काम सुरू व्हावे या साठी पुढाकार घेतला अखेर प्रसासनाच्या लक्षात या गोष्टीचं गांभीर्य आणून व अचूक पाठ पुरावा करून आज पासून पुलाच्या कामाला सुरुवात झाली त्या बद्दल राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी प्रशासनाचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्य सेतू ॲप स्मार्टफोनसह फीचर फोन व दूरध्वनीवर उपलब्ध

Next Post

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तु वगळता इतर व्यवहार बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तु वगळता इतर व्यवहार बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo