Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखेर ऋषीबाबा -लोहारा रस्ता शेतकऱ्यांनी केला लोक वर्गणीतुन तयार!!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा येथून जवळच असलेल्या ऋषिबाबा कडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती.लोहारा गावापासून जवळपास 3 की मी चा रस्ता ..गेल्या 5 वर्षांपासून हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा.म्हणून लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात येत होते..मात्र गावातील व विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधीनीही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याचे आरोप त्या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.त्या रस्त्याने पायी चालणे अवघड झाले होते.

अखेर शेतकऱ्यांना जाणीव झाली. आपला कोणी वाली नसल्याचे तत्यांच्या लक्षात आले.
अखेर त्यांनी सर्व शेतकरी मिळून लोकवर्गणीतून हा रस्ता थोड्याफार प्रमाणात का होईना दुरुस्त केला..
या रस्त्याच्या कामासाठी ,माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र माळी ,रामा पाटिल, गजानन कोळी. तुषार गोंधळे. दादु दुर्गे. अनिल पाटील. भैय्या दुर्ग. सुरेश पाटील. बाळु पाटील. लोटु गोंधळे. गोपाल कोळी. पिंटु दुर्ग. संजु बाविस्कर. मनोज सोनार. योगेश कोळी. संजु कोळी . रवींद्र कोळी या मान्यवरांचे मोलाचे सहकार्य मिळाले..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बालहत्याचा न्याय पाहिजे;बालिकेच्या आईसह ग्रामस्थाचा पोलिस स्टेशन समोर आक्रोश करीत ठिय्या आंदोलन

Next Post

वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज करावे-सहा.आयुक्त योगेश पाटील

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज करावे-सहा.आयुक्त योगेश पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo