Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनिलभाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवतींना विविध ठिकाणी देवींच्या आरतीचा मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
अनिलभाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवतींना विविध ठिकाणी देवींच्या आरतीचा मान

रावेर मतदारसंघात अनिलभाऊ चौधरी यांच्या प्रचाराचा झंझावात;युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ

रावेर(प्रतिनीधी)- रावेर-यावल मतदार संघात अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरी यांचा प्रचार जोरात सुरू असून त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. तसेच कार्यकर्ते हि प्रचारात सहभागी होऊन जोमाने काम करत आहेत. यातच, नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आज यावल येथे विविध ठिकाणी ११ रावेर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांची पत्नी सौ.ललिताताई अनिल चौधरी यांनी प्रत्येक मंडळात जाऊन आरती केली या वेळी सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शेंदुर्णी वार्ड क्र २ मध्ये केली धूर फवारणी

Next Post

भुसावळ येथे नगरसेवक रवींद्रभाऊ खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार;गोळीबारात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo