Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जल सरंक्षण अभियानांतर्गत उपक्रम

जळगाव – सध्या सर्वत्र चांगला पाऊस होत असला तरी पाणी वाहुन जाण्याचे प्रमाण अधिक आहे. पावसाचे पडणारे पाणी साठवून ठेवले जात नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईच्या समस्येला सामारे जावे लागते. तेव्हा आतापासुनच पावसाचे पाणी साठवले तर भविष्यात पाणी उपलब्ध राहील असा संकल्प पाणी बचतीची शपथ घेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या (सेकंडरी) विद्यार्थ्यांनी सोडला.

भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंरक्षण अभियाना’ निमित्त अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या (सेकंडरी) येथे पोस्टर्स प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी स्कुलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, समन्वयिका कविता सोनवणे यांच्यासह जैन इरिगेशनचे दिनेश दीक्षित, आनंद पाटील यांच्या उपस्थितीतभवरलालजी जैन यांच्या पुतळ्यासमोरील रोपट्यांना पाणी देऊन उदघाटन करण्यात आले.

यावेळी दिनेश दीक्षित यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. आनंद पाटील यांनी पाणी वाचवण्याचे उपाय, दैनंदिन वापरात होणारा पाण्याचा अपव्यय याबाबत उदाहरणे देत मार्गदर्शन केले. दिनेश दीक्षित यांनी मुलांना पाणी बचतीची शपथ दिली. शिक्षिका नेहा सिंघल यांनी आभार मानले. अनुभूती स्कुलचे मनोज दाडकर यांच्यासह शिक्षक-शिक्षिकांची यावेळी उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.सतीश पाटीलांचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

Next Post

“गुणवंतांचा सत्कार म्हणजे ,गावाचा सन्मान ” राज्यमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

"गुणवंतांचा सत्कार म्हणजे ,गावाचा सन्मान " राज्यमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo