Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

जळगाव, दि. 26 (जिमाका) :- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर जि. जळगांव या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षांच्या पुर्वतयारी करीता दिनांक 01 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर, 2024 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. प्रवेश मिळविण्याकरीता

www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडुन विविध शासकीय/ निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा परिक्षांची पूर्वतयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना उपस्थितीनुसार दरमहा 10 हजार विद्यावेतन व प्रशिक्षण पुर्ण केल्यावर चार पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र देण्यात येते.
प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता मुलाखत दिनांक 30 जुलै, रोजी सकाळी ठीक 10 वाजता आहे.

असून उमेदवारांना प्रवेशासाठी उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवार हा कमीत कमी शालांत परिक्षा 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवार हा वयाचे १८ वर्ष पुर्ण असावा. व मुलाखतीच्य दिवशी शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी, पदवी (सर्व शैक्षणिक पात्रता) गुणपत्रिका, आधार कार्ड, बैंक पासबूक, दोन पासपोर्ट साईज फोटो, अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला या कागदपत्रांच्या मुळ व झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दुरध्वनी क्र. ०२५८४-२५१९०६ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर, जि. जळगाव यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान

Next Post

हंगामी पिकासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post
हंगामी पिकासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

हंगामी पिकासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo