Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.५ – शासनाने सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना शासनाने अन्न परवाना व नोंदणी बंधनकारक केले आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांमध्ये याबाबत अद्याप संभ्रम असल्याने अन्न व औषध प्रशासन व जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे उद्या निशुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता नवीपेठेतील एकता पतसंस्थेच्या हॉलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अन्न व औषध प्रशासनाचे यों.को.बेंडकुळे, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ऍड.ललीत बरडिया हे राहणार असून अन्न सुरक्षा अधिकारी राम भरकड, किशोर साळुंखे, विवेक पाटील, सुवर्णा महाजन हे असणार आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कांकरिया, प्रवीण पगारिया, युसूफ मकरा, सहसचिव सचिन चोरडिया, पुरुषोत्तम टावरी, संजय चोपडा हे असतील.

जळगाव जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकांनी या मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहून निशुल्क मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर तहसील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार; भ्रष्टाचार विरोधी मोर्चाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन

Next Post

पाचोऱ्यात शिवसेनेचे शिवसंवाद अभियान; प्रभाग निहाय घेणार समस्यांचा आढावा

Next Post
पाचोऱ्यात शिवसेनेचे शिवसंवाद अभियान; प्रभाग निहाय घेणार समस्यांचा आढावा

पाचोऱ्यात शिवसेनेचे शिवसंवाद अभियान; प्रभाग निहाय घेणार समस्यांचा आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo