Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न व्यावसायिकांनी तात्काळ नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासन प्रशासनाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत अन्न विक्री, साठा, वितरण व उत्पादक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांनी परवाना / नोंदणी केली नसेल, त्यांनी foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन नोंदणी करावी. असे आवाहन यो. को. बेडकुळे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन, जळगाव या विभागामार्फत 1 एप्रिल पासून 31 डिसेंबर, 2019 अखेर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत 17 दुधाचे, 19 खाद्यतेलाचे, 14 मिठाई/खवा, 4 फळांचे व इतर अन्नपदार्थांचे 49 असे एकूण 103 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी 7 अन्न नमुने कमी दर्जाचे तर 76 नमुने प्रमाणित /चांगल्या प्रतीचे असल्याचे अन्न विश्लेषक प्रयोग शाळेमार्फत घोषित केलेले आहे. अन्न प्रदार्थाचे विश्लेषणात कमी दर्जाचे आढळून आलेल्या नमुन्यांप्रकरणी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थांबाबत 9 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून 78 लाखांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून याबाबत अन्न व औषध प्रशासनामार्फत 23 प्रकरणी विविध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असल्याचेही श्री. बेंडकुळे यांनी कळविले आहे. अद्यापही ज्या अन्न व्यावसायिक धारकांनी अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत अन्न विक्री, साठा, वितरण व उत्पादक नोंदणी केली नसेल त्यांनी तात्काळ विभागाच्या foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन नोंदणी करुन घ्यावी व पुढील कारवाई टाळावी. असे आवाहनही श्री. बेंडकुळे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी शुक्रवारी पाचोरा येथे कार्यशाळेचे आयोजन

Next Post

‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी शुक्रवारी पाचोरा येथे कार्यशाळेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo