Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्यथा पडळकरांनी परीनामांना समोर जाव जळगाव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरींचा पडळकरांना गंभीर ईशारा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
अन्यथा पडळकरांनी परीनामांना समोर जाव जळगाव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरींचा पडळकरांना गंभीर ईशारा

वरणगाव(प्रतिनीधी)- येथील पालिका गटनेते तथा जळगाव जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरींनी काल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद संपुर्ण राज्यभरात उमटत असताना वरणगाव पालिका गटनेते तथा जळगाव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत पडळकरांच्या त्या विधानाचा खरपूस समाचार घेतला व माफी न मागीतल्यास आक्रमक पवित्रा घेतल्या जाईल व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भुसावळ तालुका व वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडळकरांना स्वस्थ बसू देणार नाही असा सज्जड दम त्यांनी दीला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सरस्वती विद्या मंदिर तर्फे विद्यार्थांची ऑनलाईन रंगभरण स्पर्धा संपन्न

Next Post

जिल्हधिकारी यांच्या आदेशानुसार व तहसिलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील संशयित रूग्णांची शोध मोहीम पंधरवाडा राबविण्याची सुरवात

Next Post

जिल्हधिकारी यांच्या आदेशानुसार व तहसिलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील संशयित रूग्णांची शोध मोहीम पंधरवाडा राबविण्याची सुरवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo