Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अपंग धारकांना सहारा देणारे व त्यांच्या बाबतीत विचार करणारे माजी सैनिक किशोर पाटील यांची उत्कृष्ट कामगिरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/08/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अपंग धारकांना सहारा देणारे व त्यांच्या बाबतीत विचार करणारे माजी सैनिक किशोर पाटील यांची उत्कृष्ट कामगिरी

जामनेर(शांताराम झाल्टे)- दिव्यांगांना काम देणारे माजी सैनिक किशोर पाटील यांच्या नागदेवता भोजनालय मध्ये दिव्यांग असलेला चपाती मास्टर अर्जुन मिरगे गोंडखेल हे मागील वीस वर्षा पासुन काम करत असून दुसरे रविंद्र रामकृष्ण माळी इंदिरा आवास जामनेर मागील 14 वर्षा पासुन काम करत आहे. किशोर पाटील यांनी पत्रकार शांताराम झाल्टे यांच्याशी मुलाखत दिली असता अपंग अर्जुन मिरगे व अपंग रविंद्र माळी माझ्या कडे काम मागण्यास आले म्हणून त्यांची हेटाळणी न करता त्यांंना कामावर ठेवले. गेल्या वीस वर्षांपासून ते ईमानदारी ने काम करत आहे व त्यांची कामाची ट्रायल घेतली. हाॅटेल मधील भट्टी वर उभ्याने काम करावे लागते ज्याला उभे राहता येत नाही त्याला स्टुल वर बसून चपाती लाटताना ची जिद्द बघून ताबडतोब काम दिले.

त्यांंचा बोलण्याचा व्यवहार बघून स्वतःची खुर्चीवर वर बसवले, मॅनेजर बनवले असे या प्रकारे कुठलेही अपंग धारकांना कायम माझी मदत राहील.

Team Satymev Jayate

Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणुकी विरोधात ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचे राज्यपालांना निवेदन

Next Post

शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणुकी विरोधात ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचे राज्यपालांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo