Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अभिनव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
23/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अभिनव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

पाचोरा(प्रतिनिधी)- येथील अभिनव डीएमएलटी कॉलेजमध्ये वाल्मिकी ऋषी जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात वाल्मिकी ऋषी यांच्या जीवन प्रवास कसा झाला या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ.सुवर्णा पाटील यांनी वाल्मिकी ऋषी यांचे वालझीरी या गावात साधनेला बसले होते त्याबद्दल वालझरी या गावाची माहिती सांगितली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाल्मिकी ऋषींचा संपूर्ण खडतर प्रवास सांगितला. प्रसंगी, अभिनव बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष डॉ. सुवर्णा पाटील, प्रोफेसर ऋतुजा कासार, मोहनिष पाटील, उमाकांत नेहते आदी पस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा कासार यांनी केले तर आभार मोहनिष पाटील यांनी मानले.

Team Satymev Jayate

Previous Post

मू. जे. महाविद्यालयात तत्वज्ञान विभागातर्फे “21 व्या शतकात उपनिषेदांचे ज्ञान”   या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

Next Post

मयत शंकर निकम यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी समिती गठीत; न्याय न मिळाल्यास छावा मराठा युवा महासंघ न्यायालयात धाव घेणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo