Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमन एजुकेशनल एंड वेलफेयर सोसायटी यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अमन एजुकेशनल एंड वेलफेयर सोसायटी यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटप

फैजपुर-(शाकिर मलिक) -अमन एजुकेशनल एंड वेलफेयर सोसायटी (बज़मे अमन) फैजपुर यांचा कडून जी.प. उर्दू मुलांची शाळा नंबर १ फैजपुर ची इ.३री च्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक नईम फैजपुरी यांचे हस्ते व्हया आणि पेन वाटप करण्यात आले या वेळी संस्था चे अध्यक्ष सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते या. वेळी बज़मे अमन चे अध्यक्ष काज़ी जावीद अहेमद म्हणाले की आम्ही आमची सोसायटी वती ने इतर वर्गांना ही शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हया संस्था से उपाध्यक्ष शरीफ नवाज, खजिंदार शाहिदा बी, सचिव काज़ी असीर अहेमद(काज़ी सर), सह सचिव फिरोज खान, सदस्य शेख आसिफ व मोहसीन खान यानीं परिश्रम केले. वर्ग शिक्षक नईम फैजपुरी सर यानीं बज़मे अमन सोसायटी कार्य चे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कॉग्रेंस चे उमेदवार मा. आ.शिरीषदादा चौधरी यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

Next Post

अँड.रोहीणीताई खडसे यांचा संत मुक्ताई मंदीरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

Next Post
अँड.रोहीणीताई खडसे यांचा संत मुक्ताई मंदीरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

अँड.रोहीणीताई खडसे यांचा संत मुक्ताई मंदीरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo