Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमन फाऊंडेशन व मौलाना आझाद फाउंडेशन यांच्यावतिने ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगावं(प्रतिनीधी)- रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन ईद-ए-मिलाद निमित्ताने अमन रोटरी फाऊंडेशन, मौलाना आझाद फाउंडेशन, सर सैय्यद अहमद खाँ लायब्ररी जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आपल्या राज्यात रोज हजार पिशव्यांची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त रक्ताची गरज असते. एकाने रक्तदान केल्यास त्यातून दुसर्‍याला जीवनदान मिळते. असे मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख हे यावेळी म्हणाले. यावेळी आ. राजूमामा भोळे, एमआयडीसी चे पो.नि. रणजित शिरसाठ,नगरसेवक सादिक खाटीक,अमन रोटरी फाऊंडेशन अध्यक्ष डॉ शरीफ बागवान, मौलाना आझाद फाउंडेशन अध्यक्ष फिरोज शेख,सर सैय्यद अहेमद खा लॅबररी चे सचिव अब्दुल रहुफ शेख, समीर सलीम, रज्जाक कासम, नाजिम निसार, आबीद अली, अमीन बागवान, एजाज अलिम, मुख्तार खान, इब्राहिम खाटीक आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकऱ्याला काळ्या पाण्याची शिक्षा या आनोख्या आंदोलनास तहसीलदारांच्या लेखी आश्वासनाने सांगता

Next Post

जि.प. शाळा गालापुर येथे मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

Next Post

जि.प. शाळा गालापुर येथे मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo