Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमोदे येथील मोर नदीवर अपघात; मोटारसायकल स्वार गंभीर जखमी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

फैजपूर(किरण पाटील)- यावल अमोदा रोडवरील मोर नदीवर भुसावळ कडे जाणाऱ्या ट्रकने व मध्यप्रदेश कडे जाणारे मोटारसायकल धारक(आदिवासी) भिलाला दांम्पत्याना व अजून एक फैजपूर येथील रहिवासी यांना जोरदार धडक दिल्याने अपघात यात भिलाला यांचा एक पाय ट्रक खाली चेंदामेंदा झाला आहे. तर दोघ मोटारसायकलच मोठं नुकसान झाले आहे. सदरील जखमींना रुग्णवाहीकेने फैजपूर येथे उपचारासाठी हलविले. अपघातग्रस्त दिनेश भिलाला व पत्नी संगीता भिलाला, मुलगा कृष्णा वय ७ हे मध्यप्रदेश रहिवासी असून ते  सिल्लोड येथून त्यांचे डवाली मध्यप्रदेश येथे जात असताना अमोदे येथील मोर नदीवर हा अपघात झाला. संगीता व कृष्णा हे किरकोळ जखमी झाले आहे त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती आशिर्वाद हॉस्पिटल फैजपूरचे डॉ. शैलेश खाचने यांनी सांगितले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज देखील ७६ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post
अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहमंत्री अनिल देशमुख

अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहमंत्री अनिल देशमुख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo