Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गजानन हॉस्पिटल यांना जिल्हा शल्यचिकित्सकांडून लेखी खुलासा सादर करण्याबाबत नोटीस

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल कोल्हे यांनी डॉ. विवेक चौधरी यांच्या मालकीचे गजानन हॉस्पिटलला चालत असलेल्या बेकायदेशीर रॅपिड अँटीजन टेस्ट संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली होती. सदर तक्रारीची तत्काळ दखल घेऊन डॉ. विवेक चौधरी यांनी याबाबत दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा अशी नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून बजावण्यात आली आहे. याबाबत अधिक असे की, डॉ. विवेक चौधरी यांच्या मालकीचे गजानन हॉस्पिटल येथे रॅपिड अँटीजन टेस्टची परवानगी नसतांना त्यांनी रुग्णाची रॅपिड अँटीजन टेस्ट करुन सदर रुग्णाकडून अवाजवी फी वसुल केली होती. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिऱ्यांना लेखी तक्रार देऊन सदर हॉस्पिटलची चौकशी करण्यास सांगितले होते. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत सदरील पत्र जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी कोविड१९ जळगांव यांच्याकडे वर्ग करुन त्यांनी डॉ. विवेक चौधरी यांना दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोदवड च्या पत्रकाराचा कोरोना ने घेतला बळी

Next Post

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांचा लसीकरण बाबत तात्काळ निर्णय घ्यावा;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांचा लसीकरण बाबत तात्काळ निर्णय घ्यावा;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo