Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अयोध्या नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read
अयोध्या नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान

जळगाव – (प्रतिनिधी) – आज शुक्रवार , दिनांक २८ जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता अयोध्यानगर परिसरातील कौतीक नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा ( महानगर ) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महानगर चिटणीस अमोल सोनार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान राबविले .

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर (माजी चेअरमन जे.डी.सी.सी. बँक , जळगाव ) होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटन श्री. गुलाबराव देवकर ( चेअरमन जे.डि.सी.सी. बँक जळगाव ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले . तद्नंतर रोहिणीताई खडसे व गुलाबरावजी देवकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचे लहान मोठे काम करून सदैव जनतेशी संपर्कात रहावे अशी सूचना त्यांनी केली . सदर कार्यक्रमात 246 नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली .

याप्रसंगी अशाेकभाऊ लाडवंजारी ( जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि ) , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एेजाजभाई मलिक , प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष वाल्मिकमामा पाटील , अर्बन सेल जिल्हाध्यक्षा सौ अश्विनीताई देशमुख , जिल्हा महानगर उपाध्यक्ष राजू मोरे , अमोल कोल्हे , भगवान सोनवणे , यशवंत पाटिल , अकिल पटेल , जिल्हा महानगर सरचिटणीस सुनील माळी , दिलीप माहेश्वरी , विशाल देशमुख , ऍड. सचिन पाटिल , रवी देशमुख , सुशील शिंदे , राहुल टोके , संजय जाधव , जितेंद्र चांगरे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कौतिक नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पोलिसांच्या कर्तव्यदक्षते बद्दल मुस्लिम समुदायाने मानले आभार;पो. नी. किरणकुमार यांचा प्रतिनिधिक स्वरूपात गौरव

Next Post

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे प्रार्थना सभाव रिमेंबरींग गांधी कार्यक्रमांचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d