Tuesday, September 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अर्चना सूर्यवंशी माय एफएम 94.3 कडून सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अर्चना सूर्यवंशी माय एफएम 94.3 कडून सन्मानित

धरणगाव-(प्रतिनिधी)- तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांना माय एफएम 94.3 च्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आहे.

आय एक्सेलेन्स एज्यूकेशनलं डेव्हलपमेंट इन रूरल एरिया असा हा पुरस्कार असून त्या गेल्या ९ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात असून आपले योगदान देत आहे. आजवर त्यांनी ३० मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

तसेच ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून मुलींच्या शिक्षणासाठी कायम प्रयत्नशील असून त्यांना चांगले शिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘पवित्र’ प्रणालीच्या (PAVITRA) माध्यमातून सुमारे सहा हजार पदे भरण्याची प्रक्रिया राबविणार

Next Post

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

Next Post
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo