Sunday, August 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अशोकनगर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
अशोकनगर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इंदापूर(प्रतिनिधी)- तालुक्यातील अशोकनगर येथे अजिंक्य क्रीडा मंडळ यांच्या वतीने इ. १० वी, १२ वीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना पेढा भरवून, पेन व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. १० वी, १२ वी म्हटलं की शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा तो यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य नंदराज थोरात यांनी मुलांना मार्गदर्शन केले. जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिकपणा अंगी असेल तर कोणतेही यश सहज साध्य होते. हे गुणवंत विद्यार्थी नक्कीच गावाचे नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासन प्रेरणा प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आले. या कौतुक सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड, सलीम शेख, चंद्रकांत वाघमारे, आण्णा भंडारी, चंद्रकांत अडसूळ, चंद्रकांत सावंत, लालू कांबळे, संतोष वाघमारे, शैलेश भोसले, संतोष लोंढे, रणजीत साळवे, बापू मिसाळ, भिवा सोनवणे, विशाल सोनवणे तसेच अजिंक्य क्रीडा मंडळ व प्रेरणा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. कानिफनाथ ननवरे यांनी केले तर आभार  यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून सुरू होणार-पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo