Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अशोक भाऊ जैन च्या साठीत पदार्पण च्या दिवशी ६० बालकांना स्नेहाची शिदोरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अशोक भाऊ जैन च्या साठीत पदार्पण च्या दिवशी ६० बालकांना स्नेहाची शिदोरी

स्नेहाच्या शिदोरी चे किराणा वस्तु अधीक्षक ज्ञानेश्वर पवार यांना देताना फारुक शेख सोबत डावीकडून ज्ञानदेव महाजन, दिगंबर पाटील, अमजद पठाण व आकाश धनगर दिसत आहे

सहा दिवस साठ गरजवंतांना देणार स्नेहाची शिदोरी– फारूक शेख

जैन इरिगेशन कंपनी चे तथा भवरलाल कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचा १० फेब्रुवारी हा ६० वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने अशोक जैन यांचे महाविद्यालईन मित्र तथा मुस्लिम मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सुद्धा जैन यांच्या संस्कारा प्रमाणे ते स्नेहाच्या शिदोरी द्वारे दोन वर्षा पासून लोकांची भूक शमवित आहे त्याला अनुसरून जळगाव शहरातील मुलांचे व मुलींचे रिमांड होम, विविध वस्तीगृह, ज्या ठिकाणी जे मुलं आपले शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांची भूक शमविण्यासाठी चा एक छोटासा प्रयत्न स्नेहाच्या शिदोरी द्वारे करीत असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले व त्याचाच भाग म्हणून आज सुरुवात त्यांनी जळगाव येथील जिल्हा परिविक्षा आणि अनु संरक्षण केंद्रापासून ( रिमांड होम)केली.

सत्तर मुलं आणि मुली यांना रात्रीचे स्नेहाची शिदोरी अर्पण

७० मुले व मुलींसाठी स्नेहाची शिदोरीला लागणारे किराणा रिमांड होम चे अधीक्षक ज्ञानेश्वर पवार, पर्यवेक्षक दिगंबर पाटील व मेस व्यवस्थापन प्रमुख ज्ञानदेव महाजन यांना सुपूर्द केले यावेळी फारुक शेख सोबत प्रवीण ठाकरे, अमजद पठाण, आकाश धनगर व समीर शेख यांची उपस्थिती होती.

अशाच प्रकारे साठ गरजू लोकांना सहा दिवस स्नेहाची शिदोरी चे वाटप विविध ठिकाणी करणार असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्र व प्रवर्तन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत विषयी जागरूकता अभियान उत्साहात

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे सातवे सत्र पोहचले आदिवासी अतिदुर्गम पाड्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo