Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट (पुरुष व महिला) स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयाचा संघ अजिंक्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/12/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव दि.6 – के.सी.ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालया व्दारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगांव क्रीडा विभाग, आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट पुरुष व महिला स्पर्धा २०२२ ह्या स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत पुरुष संघांतर्फे मू. जे. महाविद्यालय, जळगांव विरुध्द के. सी. ई. आय. एम. आर., जळगांव व महिला संघांतर्फे मू. जे. महाविद्यालय, जळगांव विरुध्द पी. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. दोन्ही गटात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत अजिंक्यपद प्राप्त केले.

महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. सी.पी. लभाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नवनीत आसी, डॉ. सचिन झोपे, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. गोविंद मारतळे, प्रा. सतीश कोगटा, प्रा. एस.एम. वानखेडे, प्रा. जयंत जाधव, प्रा. नीलिमा पाटील, सौ. छाया चिरमाडे, प्रा. अमर हटकर उपस्थित होते. तसेच परुष क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालायचे कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जुगलकिशोर दुबे, प्रा. किरण नेहेते, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. योगेश महाजन, डॉ. चांदखान, प्रा. राहुल धुळणकर,  अनिल चौधरी उपस्थित होते.

स्पर्धेचे निवड समिती सदस्य म्हणून डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. नवनीत आसी, व डॉ. आनंद उपाध्याय यांनी काम पहिले, स्पधेचे पंच म्हणून  पंकज महाजन व योगेश महाजन यांनी काम पहिले.

सदर स्पर्धा ह्या मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शना खाली पार पडत आहेत. स्पर्धेचे तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. पी. आर. चौधरी काम पाहत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय संविधान हे प्रत्येकाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे बळ देते-डॉ. नितीन बडगुजर यांचे प्रतिपादन

Next Post

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ संपन्न होणार

Next Post

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ संपन्न होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo