Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंतर महाविद्यालयीन कबड्डी (पुरुष व महिला)२०२२ स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयाच्या पुरुष संघाला अजिंक्यपद व महिला संघ तृतीय स्थानी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.17- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत, जळगांव विभाग आंतर महाविद्यालयीन कबड्डी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२२ दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२२ रोजी अॅड. एस.ए. बाहेती महाविद्यालय जळगांव येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत जळगांव विभागातील महाविद्यालयांचे एकूण १६ पुरुष संघ व ०९ महिला संघांनी सहभाग नोंदवला.


या स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयातर्फे पुरुष संघात पवन सपकाळे, विशाल तायडे, गणेश कोळी, राकेश सोनवणे, ईश्वर जोशी, देवेश चौधरी, प्रज्वल सोनवणे, पवन कुमार माळी, गौरव गंगारे, अक्षय सोनवणे, कुणाल तायडे, व हेमराज कोळी यांचा समावेश होता तर महिला संघात गायत्री सपकाळे, तेजस्विनी परदेशी, गायत्री गुरव, प्रतीक्षा इंगळे, वैशाली कोळी, श्रद्धा सपकाळे, प्रांजली देसले, गीता पाटील, हर्षदा सोनगिरे, दिव्या मोरे, रिंकू साईनी व शिवानी महाले यांचा सहभाग होता.


सदर स्पर्धा ह्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे व अटींचे आधीन राहून आयोजित केल्या गेल्या.
विभागीय स्पर्धेकरिता मू. जे. संघातून गौरव गंगारे, अक्षय सोनवणे, राकेश सोनवणे, हेमराज कोळी व विशाल तायडे यांची निवड झाली तसेच महिला संघाकरिता गायत्री सपकाळे, तेजस्विनी परदेशी व श्रद्धा सपकाळे यांची निवड झाली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे के.सी.ई. सोसायटी चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व जळगांव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
संघाला प्रा.डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर सर व प्रा.नितीन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लाडशाखीय वाणी समाज मंडळाने देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त राबविला उत्कृष्ट उपक्रम

Next Post

जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा २०२२ चे आयोजन

Next Post

जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा २०२२ चे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d