Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आखतवाडे येथे दिव्यांगांना शासकीय निधी व साहित्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):- येथील पाचोरा तालुक्यातील आखतवाडे या गावी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते तथा RTI प्रचारक मा.मुरलीधर परदेशी यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांना शासकीय निधी व साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी परदेशी यांनी पाचोरा पंचायत समितीवर या मागणी साठी मोठा मोर्चा काढला होता.आणि आज पर्यंत त्यांनी ही मागणी लावून धरत पाठपुरावा सुरू ठेवला होता, आज त्याला यश आले आहे. 

जिल्हापरिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१मधील अनुसूचि १ मधील व जिल्हा परिषद च्या अनुसूचि २नुसार आप आपल्या समितीच्या स्व-उत्पन्नातून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे, या माध्यमातून विविध योजनांतून ५%निधी हा दिव्यांग महिला, पुरुष व बालकां जसे अंध ,अपंग, मतिमंद, अस्थिव्यंग, आणि बहूविकलांग यांना अनुदाणाचा लाभ देने अपेक्षित आहे.आखतवाडे ता पाचोरा येथे ग्रामपंचायत तर्फे अपंग बांधवाना शासकीय निधीतुन वयक्तिक लाभाचे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येऊन ते वाटप केले गेले,तर अनुदान हे धनादेश स्वरूपात देण्यात आले. सदर निधी हा गेल्या ८ते९ वर्ष पासून पडून होता, जो आज पर्यंत दिला गेला नव्हता.या साठी आखतवाडे येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, व गावकरी यांनी सहकार्य केले तर या कार्यक्रमात लाभार्थी सह गावकरी मोठया संख्येनं हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदार अंतिम यादी प्रसिध्द मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी

Next Post

परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव” २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार यंदाचे पाचवे वर्ष

Next Post
परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव” २१ ते  २८ सप्टेंबर दरम्यान होणार यंदाचे पाचवे वर्ष

परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव" २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार यंदाचे पाचवे वर्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo