Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आजादी का अमृत महोत्सव याचे ना. गुलाबराव जी पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरिय उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
आजादी का अमृत महोत्सव याचे ना. गुलाबराव जी पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरिय उद्घाटन

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ याचेही झाले औपचारिक उद्घाटन

जळगाव दि१७(प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनातर्फे आजादी का अमृत महोत्सव राबविण्याचे सूचना प्राप्त आहे.त्या अनुषंगाने दिनांक १५ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर २०२१दरम्यान स्वच्छता ही सेवा हे अभियान मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा.लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाभरात राबविण्यात येत आहे.याचे जिल्हास्तरीय उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते जुनी पंचायत समिती ता.धरणगाव येथे करण्यात आले.

यावेळी सभापती प्रेमराज पाटील,उपसभापती शारदा पाटील,जि. प.सदस्य गोपाळ चौधरी,माजी सभापती मुकुंद नन्नवरे,तहसीलदार नितिन देवरे,गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे, क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे,माहिती शिक्षण व संवाद तज्ञ निलेश रायपूरकर, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास, मूल्यमापन तज्ञ भगवान पाटील, गटसमन्वयक सपना पाटील, समूह समन्वयक अमित तडवी आदी उपस्थित होते.यावेळी ना. गुलाबराव जी पाटील यांनी स्वच्छतेचे महत्त्व आणि देशसेवा याचे महत्त्व पटवून दिले.यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ या लोगोचे अनावरण करून जिल्हास्तरीय औपचारिक सुरुवात केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. निकुंभ क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव व जिल्हापरिषद, जळगाव यांचा तर्फे पोषण माहच्या निमित्त वेबिनारचे आयोजन

Next Post

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo