Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी- मुस्लिम समाजाची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी- मुस्लिम समाजाची मागणी
जाहिरात

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- येथील मुस्लिम समाज तर्फे मा.राष्ट्रपती यांना तहसीलदार याच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, दिल्लीत झालेल्या संत संमेलनात “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” नावाचे पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील भाजपचे नेत्याचे उपस्थित नुकतेच प्रकाशन करण्यात आले, भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे, या पुस्तकात महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेले व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बरोबर भाजपचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तुलना केल्याने भाजपचे नेते जय भगवान गोएल यांचे वर कडक करवाई करावी व त्यांच्या ह्या भोर कृत्य मुळे भारतातील सर्व शिव छत्रपती शिवाजी महाराज वर प्रेम करणाऱ्या बांधवाचे भावना दूखल्या गेल्याने आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव याचा तिव्र निषेध करीत असून सदर पुस्तकाचे लेखक भगवान गोयल यांचे वर कडक कार्यवाही व्हावी व पुस्तकांचे प्रकाशन त्वरित थांबावे असे निवेदन देण्यात आले, या वेळी मनियार बिरादरी चे हकीम चौधरी, कॉग्रेस चे जिल्हा सचिव आसिफ खान, इस्माईल खान, मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, शिव सेना जिल्हा संघटक अफसर खान, वर्तमानसार चे गंगाधर बोदडे, आतिक खान, आसिफ शेख उस्मान, रिजवान चौधरी, शेख असगर शेख, सादिक खाटीक, अहेमद ठेकेदार, वसीम कुरेशी, मुख्तार रबाणी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बी.एससी.भौतिक शास्त्रात सुवर्ण पदक मिळाल्याने शेख शामिया इलियास चा महाराष्ट्र मनियार बिरादरी तर्फे सत्कार

Next Post

टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतुन बनवली मानवी पचनसंस्थेची प्रतिकृती

Next Post

टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतुन बनवली मानवी पचनसंस्थेची प्रतिकृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo