Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आत्मसन्मान फाउंडेशनच्या वतीने गरजुंना किराणा वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

नेहरू युवा केंद्रातर्फे बोदवड ब्लॉकचे विकास वाघ आणि विजयेंद्र पालवे या स्वयंसेवकांचा या कार्यात सहभाग

बोदवड – आत्मसन्मान फाउंडेशनच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळात गरजुंपर्यंत दैनंदिन जीवनात लागणार्‍या जिवनावश्यक खाद्य अन्नाचे वितरण करण्यात आले. कोरोणा विषाणू च्या प्रार्दुभावामुळे शासनाने सर्विकडे बंदचे आदेश काढले आहे. अशा काळात जे मोलमजुरी करून आपले जिवन जगत असतात. त्यांनी या काळात कसं जगावं. याचा विचार करून नांदगाव येथील आत्मसन्मान फाउंडेशनच्या वतीने गावोगावी जाऊन गरजुंपर्यंत किराणा वाटपाचे काम हाती घेण्यात आले आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे बोदवड ब्लॉकचे विकास वाघ आणि विजयेंद्र पालवे या स्वयंसेवकानी या कार्यात सहभागी होऊन सहकार्य केले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर विज वितरण कंपनीची लॉक डाऊन मध्ये उत्तम कामगिरी

Next Post

कासवा शिवारात हातभट्टी दारू सह रसायन जप्त; फैजपूर पोलिसांची कारवाई

Next Post
कासवा शिवारात हातभट्टी दारू सह रसायन जप्त; फैजपूर पोलिसांची कारवाई

कासवा शिवारात हातभट्टी दारू सह रसायन जप्त; फैजपूर पोलिसांची कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo