Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त १० गरजू महिलांची डोळ्यांची मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशनचे नियोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव :  येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जागतिक महिला दिनानिमित्त १० गरजू महिलांची डोळ्यांची मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशनचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी ९ मार्चपर्यंत नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिन हा महिलांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. यादिवशी समाजातील गरजू महिलांसह इतर महिलांची मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी डॉ. शीतल अग्रवाल यांचे सहकार्य लाभणार आहे. ज्यांना नावनोंदणी करायची आहे त्यांनी सुवर्णा मुंदडा (९८५०८४२३६१), अरुणा मंत्री (९८६०७०५१४७) यांचेशी अथवा प्रियंका आईस्क्रीम पार्लर, ओंकारेश्वर मंदिरसमोर येथे नावे द्यावी असे आवाहन अध्यक्षा मनीषा तोतला, सचिव अमिता सोमाणी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे होळी उत्सवानिमित नैसर्गिक फुलांची होळी खेळण्याचा उपक्रम

Next Post

श्री स्वामी समर्थ विद्यालयात “मुलाखत महाराष्ट्रच्या लेकीची” उपक्रम उत्साहात संपन्न

Next Post
श्री स्वामी समर्थ विद्यालयात “मुलाखत महाराष्ट्रच्या लेकीची” उपक्रम उत्साहात संपन्न

श्री स्वामी समर्थ विद्यालयात "मुलाखत महाराष्ट्रच्या लेकीची" उपक्रम उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d