Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

कानळदा/जळगाव(प्रतिनीधी)- ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या आई ‘राजमाता जिजाऊ’ व तरुणांचे प्रेरणास्थान व ज्यांनी हिंदू धर्माची पताका सातासमुद्रापार नेली असे ‘स्वामीविवेकानंद’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक के.पी.चव्हाण विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एन.एच.बाविस्कर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामीविवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांस्कृतिक उपविभाग प्रमुख आर.व्ही.पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत शिवबांना घडविण्यात जिजाऊंची तेजस्वी भूमिका व हिंदू धर्माच्या वाटचालीत विवेकानंदांचे योगदान याची ओळख करून दिली. याप्रसंगी विद्यालयाचे  उपमुख्याध्यापक के.एम.विसावे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व्ही.जे.पवार यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही-सुषमा खराडे

Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती विशेष लेख

Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती विशेष लेख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo