Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे “शिवजयंती”संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे “शिवजयंती”संपन्न

कानळदा ता-जळगाव-(प्रतिनीधी) – ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के.पी.चव्हाण सर यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.याप्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचे उपमुख्य. श्री. के. एम. विसावे सर, जेष्ठ शिक्षक श्री. एन. एच. बाविस्कर सर उपस्थित होते.विद्यालयाचे सांस्कृतिक उपविभाग प्रमुख श्री. आर.व्ही.पाटील यांनी प्रस्तावनेतुन छत्रपतींचे बालपण,छत्रपतींवर मा जिजाऊंचे संस्कार,या संस्कारातून महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य याविषयी कथन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी स्विकारले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षकेतरवृंद उपस्थित होते.श्रीम.व्ही.जे.पवार यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिव जयंती महोत्सव एकजुटीने साजरा करणे काळाची गरज… नगराध्यक्षा- साधना महाजन

Next Post

मुक्ताईनगरात शिवजयंती निमित्त मुस्लिम मनियार बिरादरी तर्फे सरकारी दवाखान्यात रुग्णाना फळ वाटप

Next Post

मुक्ताईनगरात शिवजयंती निमित्त मुस्लिम मनियार बिरादरी तर्फे सरकारी दवाखान्यात रुग्णाना फळ वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo