Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला तेवा इंडियाकडून दीड कोटींची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/03/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द

मुंबई, दि.30 :  तेवा एपीआय इंडिया  (वॉटसन फार्मा प्रा.लि.) यांच्याकडून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा मदत निधी देण्यात आला. निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, तेवा एपीआय इंडियाचे प्रमुख दीपक शुक्ला, संचालक प्रसाद शिवलकर, सीएफओ प्रमोद घोरपडे आदी उपस्थित होते.

मूळची इस्त्राइल येथील तेवा फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज कंपनी ही भारतातील औषध निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रूपं बदलणारा विषाणू आणि स्वरूप बदलणारी गुन्हेगारी यांच्याशी लढण्याचे पोलिसांचे शौर्य गौरवास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या भूमिपूजन

Next Post
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या भूमिपूजन

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या भूमिपूजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo