Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

चाळीसगाव – (प्रतिनिधी) – चाळीसगावसह राज्यभरात निवडूकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारांची देखील दमछाक होतांना दिसत आहे. पण चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे आणि विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आमदार मंगेश चव्हाण यांचे उस्फुर्त स्वागत होत असून दारोदारी महिला भगिनी रांगोळ्या काढून आनंदाने स्वागत करत आहेत. प्रत्येक ठिकाणी औक्षण करून विजयासाठी आशिर्वाद मिळत असून आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के प्रचार आमदार मंगेश चव्हाण यांनी पुर्ण केल्याचे दिसून येत आहे.

आ.मंगेश चव्हाण हे शहरात प्रचार करत असतांनाच त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभा चव्हाण यादेखील ग्रामीण भागात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटाप्रमाणे अतिशय नियोजनबद्ध प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आ.मंगेश चव्हाण यांची प्रचार यंत्रणा आणि सुक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुसरीकडे कमी वेळ असल्याने सर्व मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल या विचाराने राज्यातील बहुतेक उमेदवार विचारात पडलेले दिसत आहेत. पण चाळीसगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण हे मात्र याबाबत निश्चिंत दिसून येत असून जनतेकडून देखील अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत आहे. त्यांच्यासोबत महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्रपरिवार देखील मोठ्या उत्साहाने प्रचारात उतरलेले दिसून येत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध ! – गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद

Next Post

जळगाव मतदार संघात ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद…

Next Post
जळगाव मतदार संघात ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद…

जळगाव मतदार संघात ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo