Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रावेर-(प्रतिनिधी) – सावखेडा येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त जलक्रांती ग्रुप सावखेडा तर्फे आयोजित भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. सावखेडा ता रावेर- दिनांक २३ मे रोजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत जल क्रांती गुप,सावखेडा बुद्रुक व खुर्द व डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

या आरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी आपली तपासणी करून या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घेतला . गोदावरी हॉस्पिटल कडून या रुग्णांची तपासणी करून त्यांना ऑपरेशन किंवा अन्य उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटल येथे बोलावण्यात आले आहे.आपल्या वाढदिवसानिमित्त या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याने आमदार शिरीष चौधरी यांनी समस्त सावखेडा ग्रामस्थांचे आभार मानले.
गोदावरी हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. जुनेद कामिली, डॉ विशाल चव्हाण,डॉ पियूष पवार, डॉ मैत्रेया बिरादार,डॉ अंजली मयेकर,डॉ चारू सोनवणे,डॉ नेहा पाटील, रत्नशेखर जैन, विशाल शेजवळ, भिरूड मॅम, कुंदन भंगाळे ,योगेश पाटील व पारिचारिका स्टाफ यांनी विशेष सहकार्य केले.

या कार्यक्रमाला आ.शिरीष चौधरी, सावखेडा खुर्द सरपंच बेबाबाई बखाल ,सावखेडा बुद्रुक उपसरपंच मुमताज तडवी, प्रशांत आंबेकर, आरोग्य सेवक कैलास आदीवाल , कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे, संतोष नवले, योगेश सैतवाल,भूषण सोनवणे, अलाउद्दिन तडवी, किरण पाटील,सुभान तडवी,गोपाळ पाटील,निलेश महाजन, भागवत पाटील,सारंग पाटील,लियाकत जमादार,संजय जमादार, महेंद्र पाटील,रफिक तडवी,किरण महाजन ,सोनू पवार,हेमचंद महाजन, हेमंत चौधरी, निलेश महाजन,छोटू तडवी,युवराज कराड, संजू जमादार, केशव जैन, विजय जैन,अंगणवाडी सेविका मदतनीस ,आशा वर्कर तसेच समस्त सावखेडा बु, खुर्द ग्रामस्थ मंडळी यांनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी
परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

Next Post

ईदगाह ट्रस्ट चा स्तुत्य उपक्रम;हाजी गफ्फार मलिक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक पाणपोई च्या कार्यास सुरवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo