Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्यवर्धिनी ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आरोग्यवर्धिनी ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

कोळवद ता. यावल :- तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे , वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे , डॉ. नितीन सोनवणे प्रा. आ. केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली समुदायआरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी तालुक्यातील सावखेडासिम प्रा. आ. केंद्राअंतर्गत उपकेंद्र कोळवद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.टेलिकन्सल्टेशन,आरोग्य तपासणी शिबीर, योग सत्र याचे आयोजन करण्यात आले शिबिराची सुरुवात ग्रामपंचायत सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले सरपंच व सदस्य यांनी तपासणी करून घेतली.

सरपंच श्री याकुब विनायक तडवी , उपसरपंच श्री शशिकांत नारायण चौधरी, सदस्य- श्री अनिल प्रल्हाद पाटील श्री विठ्ठल पंढरीनाथ सूर्यवंशी सौ मंगला मिठाराम महाजन सौ मुमताज फतु तडवी सौ लिलाबाई प्रकाश सूर्यवंशी सौ आरती गजानन अढायागे सौ जनाबाई भास्कर बाऊस्कर सौ मिनाक्षी निवृत्ती भिरूड सौ मनिषा वसंत महाजन ग्रामसेवक व्ही. एल.पाटील, ग्रा.पं. चे पदाधिकारी , कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या.जनजागृती व शिबीर यशस्वीतेसाठी समुदायआरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, आरोग्य सेविका महेमुदा तडवी, आरोग्य सेवक भुषण पाटील, आशासेविका छाया वाघुळदे ,उषा कोळी ,सरला हिराबाई तडवी सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन केले आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डाॅ.विजेता सिंग लिखित पुस्तकाचे मा.राज्यपाल यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

अखिल भारतीय युवक महासंघा तर्फे १४ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह वितरण कार्यक्रम

Next Post
अखिल भारतीय युवक महासंघा तर्फे १४ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह वितरण कार्यक्रम

अखिल भारतीय युवक महासंघा तर्फे १४ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह वितरण कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo