Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी उद्या परीक्षा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींना दिल्या शुभेच्छा!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी उद्या परीक्षा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींना दिल्या शुभेच्छा!

मुंबई, दि.२७: सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदे भरण्यासाठी उद्या दि. २८ फेब्रुवारी रोजी राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना माझ्या शुभेच्छा! अशा शुभेच्छा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिल्या आहेत.

कोरोनाला हरवून पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आरोग्यमंत्री सज्ज झाले असून त्यांनी आज पत्राद्वारे राज्यातील परीक्षार्थींना शुभेच्छा देत ही  निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

आरोग्य विभागातील विविध पदांसाठी ही परीक्षा होत असून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार असून आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

कोरोनाचे निदान झाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करतानाच  त्यांनी रुग्णालयातून पत्राद्वारे नागरिकांना मास्क वापरणे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याबाबतचे भावनिक आवाहन केले होते. त्याच बरोबर त्यांनी राज्यातील विद्यार्थी आणि तरुणाईला देखील पत्र लिहून कोरोना प्रतिबंधासाठी स्वतःबरोबर कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संत रविदास महाराज जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

Next Post

नवजीवन सुपर शॉप मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा -विविध सामाजिक संघटनांचे निवेदन

Next Post
नवजीवन सुपर शॉप मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा -विविध सामाजिक संघटनांचे निवेदन

नवजीवन सुपर शॉप मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा -विविध सामाजिक संघटनांचे निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo