Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आर्यन स्कूल मध्ये “अंब्रेला डे” साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
आर्यन स्कूल मध्ये “अंब्रेला डे” साजरा

जळगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील पाळधी येथे आज दि. 6 रोजी आर्यन इंटरनॅशनल स्कूल, पालधी शाळेत प्री-प्राइमरी मधील लहान विद्यार्थ्यानी सतत रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा आनंद लुटत शाळेत अंब्रेला डे साजरा केला यावेळी विद्यार्थ्यानी निसर्ग रम्य वातावरणात पावसाचा आनंद लुटला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच् आनंद दिसून आला , यावेळी शाळेचे मुखध्यापक-सौ.रोज़मेरी जोसेफ, उपमुख्याध्यापक-श्री.अविनाश जावळे सर, महेश पाटिल,लिनेट वेगस,दिपाली बारी,ज्योती चव्हाण,संगीता बाहेती,मोनाली पाटिल आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुषमा स्वराज यांचे दुःखद निधन

Next Post

भगिरथ कॉलनीत पावसामुळे पडले झाड

Next Post
भगिरथ कॉलनीत पावसामुळे पडले झाड

भगिरथ कॉलनीत पावसामुळे पडले झाड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo