Wednesday, September 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.किशोर आप्पांना मतदार संघातून वाढता प्रतिसाद पाहून मुलगी डॉ.प्रियंका ही प्रचारात सहभागी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
आ.किशोर आप्पांना मतदार संघातून वाढता प्रतिसाद पाहून मुलगी डॉ.प्रियंका ही प्रचारात सहभागी

पाचोरा – शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील याच्या प्रचारार्थ मुलगी प्रियंका पाटील यांनी आज शिवाजी चौकात महादेव मंदिरात नारळ वाढवुन पाचोरा शहरातील व्यापारी, लहान, मोठे व्यावसायिक यांच्याशी संपर्क साधत होम टु होम प्रचार केला. या वेळी मतदार व्यावसाईक, व्यापारी यांनी प्रंचड प्रतिसाद दिला. प्रचारासाठी त्याच्या समोर नगरसेवक सतिष चेडे, आनंद पगारे, तसेच प्रियंका पाटील यांच्या शेकडो जिवा भावाच्या मैत्रीणी सोबत होत्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदान केंद्रावर मेडिकल किट सह सुविधा साठी दिले निवेदन, किशोर पाटील कुंझरकरांचा पुढाकार

Next Post

आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा शहरात प्रभाग क्र तीन,पाच,अकरा येथे कॉर्नर मिटींग उत्साहात संपन्न

Next Post

आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा शहरात प्रभाग क्र तीन,पाच,अकरा येथे कॉर्नर मिटींग उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo